MPSC परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
mpsc exam time table महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. दरवर्षी आयोगाकडून पुढील वर्षीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं जातं. यामुळं विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी आणि नियोजन करण्यासाठी मदत होते. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यांच्या वेबसाईटवर परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार पुढील वर्षीच्या विविध … Read more