फेब्रुवारी 2025 मध्ये खात्यात जमा होणार एवढी मोठी रक्कम
फेब्रुवारी 2025 मध्ये खात्यात जमा होणार एवढी मोठी रक्कम
फेब्रुवारी 2025 मध्ये खात्यात जमा होणार एवढी मोठी रक्कम
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लाभार्थी
जे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये वितरित केले जातात.
पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 18 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
18 वा हफ्ता पाच ऑक्टोबर 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
म्हणून 19 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये येईल असे म्हटले जात आहे. Pm Kisan Yojna News.