सोन्याचा भाव कोसळला, दर पाहून बाजारात गर्दी

Gold Rate Today

👉 सोन्याचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

Gold Rate Today : सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार होत आहे, पण आठवड्याभराचा विचार केल्यास, सोन्याच्या दरात जवळपास १५०० रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय चांदीचा दरही ८९ हजारांवर पोहोचला आहे. यात सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी ज्वेलर्स दुकानात गर्दी करताना दिसतायत.दरम्यान तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करणार असाल तर आज मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांत २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर काय आहे जाणून घ्या.

 

👉 सोन्याचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, आज २७ डिसेंबर २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,१२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, म्हणजे २६ डिसेंबरच्या तुलनेत सोन्याच्या ५० रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे सोन्याच्या दरात कमी अधिक प्रमाणात का होईन वाढ झाल्याचे दिसून येते. तसेच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर ८९,९४० रुपये आहे, पण २६ डिसेंबरच्या तुलनेत हे दर १६० रुपयांनी कमी झाले आहेत.

 

👉 सोन्याचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, शुक्रवार २७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,१२० रुपये नोंदवला होता, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,६९३ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला. आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७६ हजार ५८० रुपये इतका होता. दरम्यान चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर ८९,९०० रुपये नोंदवला गेला आहे. दरम्यान आठवड्याभरापूर्वी १ किलो चांदीचा दर जवळपास ८०,९४० रुपये होता. सोन्या-चांदीच्या दरात सतत होणारे चढ -उतार पाहता ग्राहक चिंता व्यक्त करत आहेत Gold Rate Today.

 

👉 सोन्याचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Leave a Comment