वाघाच्या टोळीने केला जंगलाच्या राजावर हल्ला! शिकारीचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत

 

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

असतात. यामध्ये काही अपघाताचे, स्टंटचे, डान्सचे, कॉमेडीचे, तर काही आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ असतात. सध्या सोशल मीडियावर वन्यप्राण्याची संबंधित एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये जंगलाच राजा सिंहाची झालेल्या वस्ता पाहून आता सर्वजण थक्क झाले आहेत. वाघांच्या टोळीने सिंहावर केलेला हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलंय त्याबद्दल आपण जाणून घेऊया. Viral Video

 

 

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

सिंह आणि वाघ यांच्यातील लढाईची संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सिंह आणि वाघ यांच्यात लढाई झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पाच वाघ आणि एक पिंजऱ्यात बंद केलेले दिसत आहेत. सुरुवातीला सर्व काही शांत आणि सामान्य दिसते परंतु अचानक वाघाचा एक तुकडा त्यावर हल्ला करतो. हे दृश्य पाहून कोणालाही धक्का बसेल कारण हा हल्ला दुसऱ्या तिसऱ्या कोणावर नसून जंगलाच्या राजावर म्हणजे सिंहावर केला आहे.

 

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

व्हायरल व्हिडिओमध्ये पायाला मिळत आहे की, सुरुवातीला वाघ आणि सिंह एकमेकापासून दूर राहतात. पण अचानक वाघाचा एक गट सिंहावर हल्ला करतो. पाच वाघाने मिळून शहाला घेरले आणि मारायला सुरुवात केली. सिंह एकट्याने वाघांचा सामना करू शकत नाही. त्यामुळे सिंह हळूहळू अशक्त होत चालला होता. वाघांच्या एकत्रित टोळीची ताकद सिंहाला जड जात होती. सिंहाला त्यांचा हा हल्ला फार महागात पडला. हा व्हिडिओ पाहून तुम्ही अतिशय धक्कादायक आणि भीतीदायक होतात. जंगलाचा राजाची ही अशी अवस्था तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सिंह आणि वाघाच्या या लढाईचा व्हिडिओ instagram वर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तुम्ही कधी सिंह आणि वाघाचे भांडण पाहिले आहेत का असे लिहिले आहे. मुळातच वाघ आणि सिंह हे दोन्ही धक्कादायक प्राणी आहे. त्यांचा डोळा कोणत्या गोष्टीवर आला तर त्यांचे जीवन वाचणे अशक्य आहे. अशात हे दोन जीव घेणे प्राणी जेव्हा आमने-सामने आले तेव्हा त्यांच्यातील लढाईचा मजेदार थरारा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला आहे.

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment